About Us
Swajan foundation works with a special concentration on children's welfare and women's empowerment. Foundation promotes and protects Indian traditional music, dance, handicraft, handloom art, and modern art. Foundation also puts public education efforts awareness among people for charitable purposes. National integration, communal harmony, universal brotherhood, and global peace are promoted by the organization.
स्वजन फाउंडेशन बाल कल्याण आणि महिला सक्षमीकरणासाठी विशेष एकाग्रतेने कार्य करते.फाउंडेशन भारतीय पारंपारिक संगीत, नृत्य, हस्तकला, हातमाग कला, आधुनिक कला यांचा प्रचार आणि संरक्षण करते.फाउंडेशन सार्वजनिक शैक्षणिक प्रयत्न देखील करते.राष्ट्रीय एकात्मता, सांप्रदायिक सौहार्द, वैश्विक बंधुता आणि जागतिक शांतता यांना संस्थेद्वारे प्रोत्साहन दिले जाते
Not all of us can do great things, but we can do small things with great love.
Mother Teresa
Our Mission
An important goal of the organization is to provide education and health facilities for girls in remote and tribal areas. The organization will continue to strive for the propagation of national ideas and the development of good citizens through it.
अतिदुर्गम व आदिवासी भागातील मुलींसाठी शिक्षण व आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देणं हे संस्थेचं महत्वाचं ध्येय आहे. राष्ट्रीय विचारांचा प्रचार व प्रसार आणि त्यायोगे उत्तम नागरिक घडवणे ह्या साठी संस्था सतत प्रयत्नशील राहील.
Our Vision
Swajan Foundation is charitable organization working on the principle of 'No Profit, No Loss', dedicated to helping the needy in the community. Through the organization many activities are implemented for the education of children and empowerment of women.
स्वजन फाउंडेशन ही एक 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर काम करणारी सेवाभावी संस्था आहे, जी समाजातील गरजू लोकांना मदत करण्यासाठी समर्पित आहे. संस्थेच्या माध्यमातून मुलांचे शिक्षण आणि महिलांचे सक्षमीकरणसाठी अनेक उपक्रम राबविले जातात.